गौळण) राधा बाई आज काही नाही अशी ती सुटणार (आप्पा घरत २००९)
Created by shree Raj music
कविता निकम v/s आप्प्पा घरत शक्ती-तुरा सामना (जाखडी नृत्य) 2009
गाण्याचे क्रेडिट निर्मित : श्री राज मुव्जीक
निर्मिता : विलास नामदेव म्ह्त्रे
संगीत दिग्दर्शक: अशोक वायंगणकर
प्रस्तुत : गणपत पवार
अल्बम: कळशी-मडका (शक्ती तुरे गाणी)
गायक: कविता निकम, आप्पा घरत
(आदिमाया शिव शक्ती नाच मंडळ कोळीवाडा म्हसळा)
गीत संगीत : कमलाकर- दुर्वास
भाषा: मराठी
शक्तीवाली शाहीर - कविता निकम
कलाकार : आरती बागुल
विरुद्ध
गणेशोस्तव म्हटलं की महाराष्ट्रातील महत्वाचे क्षेत्र आठवते ते म्हणजे "कोकण "आणि कोकणातील गणेशोत्सव किवा नवरात्र म्हटले की जाखडी नृत्य आलंच. जाखडी नृत्याशिवाय कोकणातील गणेशोत्सव साजरा होऊच शकत नाही.जाखडी नृत्य हे "शक्ती तुरा " डबलबारी या नावाने केले जाते.या जाखडी नृत्याची तालीम जवळ जवळ तीन महिने केली जाते.आणि आता तर हे जाखडी नृत्य फक्त कोकणापुर्ती मर्यादित न राहता आता संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचले आहे.
तुरेवाले शाहीर - आप्पा घरत
(होळीपेठ नाच मंडळ शिस्ते श्रीवर्धन)
|| जय गणराय जय शिवराय ||
महाराष्ट्रानंतर ते आम्हाला देशात आणि देशाबाहेर पोहोचवायचे आहे या उद्देशाने आम्ही युटूब वरती हा चान्णेल सुरु केला आहे.कोणाला आपल्या जाखडी नृत्याचा विडीओ या चान्णेल वर प्रसिद्ध करायचा असेल तर कृपया आपण आम्हाला संदेश (मेसेज ) करावा किंवा इमेल करावा .पण विडीओ एचडी असावा.
कोकणात आषाढ महिना सरत आला की पाऊस थोडा विश्रांती घ्यायला लागतो. सर्वत्र श्रावणातील प्रसन्न वातावरणात असते. मनासारखा पाऊस झाल्याने शेतकरीही समाधानी असतो आणि नुकतीच भातलावणी पार पाडून विसावा घेत असतो. या उत्साही वातावरणात मनही प्रसन्न होते आणि आबालवृद्धांपासून सर्वांना वेध लागतात ते गणेशोत्सवाचे.मनावर वेगळीच धुंदी पसरू लागते आणि मनाला नवी ऊर्जा देणाऱ्या पारंपरिक `जाखडीचे` स्वर सगळीकडे घुमू लागतात. ढोलकीवर जोरदार थाप पडल्यावर, उजव्या पायात चाळ बांधून, भरजरी कपड्यांनी सजलेले नर्तक गाणाऱ्या बुवाने नमनाला `गणा धाव रे, मला पाव रे` अशी सुरुवात केल्यावर उत्साहाने नृत्याला सुरुवात करतात. त्या ठेक्यावर श्रोतेगणही तल्लीन होऊन त्यांची पाऊले आपोआपच ताल धरू लागतात. कोकणवासीयांना जगण्याची उमेद देणाऱ्या जाखडीची श्रावण महिन्यात ढोलकीवर पडलेली थाप ही शिमाग्यानंतरच विसावते.
तसेच आपले जाखडी नृत्य देशाबाहेर पोहोचविण्यासाठी आपण या चान्णेल ला SUBSCRIBE करून विडीओ LIKE आणि SHARE करा .
धन्यवाद ,आभारी आहोत.
जय महाराष्ट्र !!!
माझ व्हिडिओ अपलोड करण्या मागचा हेतू
शक्ती-तुरा सामना (जाखडी नृत्य) हि परंपरा जपण्याचा माझ मुख्य हेतू: आहे, कोण्याही @कॉपीराईट कोणताही हेतू नाही
(gavlan) Radha bai aaj kahi nahi ashi tu sutnar (Aappa gharat 2009)
Created by Shree raj music
kavita Nikam v / s Shakti-Tura match at Aappa Gharat (Jakshi dance) 2009
Music Director: Ashok Wyangankar
Credit of the song is produced by: Shri Raj Mwajik
Nirmita: Vilas Namdev
Submitted by: Ganpat Pawar
Singer: Kavita Nikam, in the Aappa Gharat
Album: Kalshi-mudka (Shakti Ture Songs)
Lyrics Music: Kamalakar- Durvas
As the months of Konkan come to an end in Konkan, the rain starts to rest a little. Everywhere there is a happy atmosphere of hearing. Farmers are also satisfied with the rain due to the mood and have just crossed the paddy fields and rested. In this vibrant atmosphere, the mind is happy and everyone is in awe of the young people. The Ganeshotsav festival starts to spread differently and the traditional 'Jakshid' vowels which give renewed energy to the mind begin to rotate everywhere. After a heavy hit on the drum, he starts dancing with the knife in the right foot, with a dancer dressed in heavy clothes, and when he starts to say 'Gana run re, me pav re'. The audience is also engrossed in it and their steps automatically start to rhythm. During the month of Shravan, the jhakti, which gives the Konkan people the hope of survival, stops only after the rains.
Language: marathi
Shaktiwali Shaheer - Kavita Nikam
Artist: Aarti Bagul
(Adimaya Shiva Shakti nacha mandal called Koliwada)
Against
Turewale Shahir - Aappa gharat
|| Jai Ganaray Jai Shivarai ||
(Holipeth nacha mandal Shiste Shrivardhan)
Ganeshostava said that remembering the important area of Maharashtra is "Konkan" and Ganeshotsav or Navratri in Konkan, a jhakadi dance dance. Without the Jakshi dance, Ganeshotsav can not be celebrated in Konkan. Jakhandi dance is performed in the name of "Shakti Tura" Doublebari.
After Maharashtra we have launched this channel on YouTube for the purpose of spreading it in and out of the country. If anyone wants to publish a video of your dance form on this channel, please message or email us .But the video should be HD.
#shaktitura #kavita nakam #aappa gharat #raigad #shariwardhan #शक्ती तुरा #कविता निकम #आप्पा घरत #रायगड #श्रीवर्धन
Also, subscribe to this channel by video LIKE and SHARE to get your dance moves out of the country.
Thank you, thank you.
Jai Maharashtra !!!
The intention of my video upload
Shakti-Tura Samha (Jakshi Dance) My main purpose in keeping this tradition is: no one, no @ copyright.